एन. डी. मारणे महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एन. डी. मारणे महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी
एन. डी. मारणे महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी

एन. डी. मारणे महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी

sakal_logo
By

पिरंगुट, ता. १३ : भोडे (ता. मुळशी) येथील एन. डी. मारणे यांची महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाली.
पुण्यातील सदाशिव पेठेतील असोसिएशनच्या कार्यालयात राज्यातील प्रतिनिधींची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात मारणे यांची दुसऱ्यांदा पुढील तीन वर्षांसाठी ही निवड झाली, असे मुळशी तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चांगदेव पवळे यांनी सांगितले.
नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : कार्याध्यक्ष- वसंत वाबळे, सरचिटणीस- लक्ष्मण टेंबे, कोषाध्यक्ष- अपर्णा कुलकर्णी, सचिव- सुभाष कुर्लेकर, सुरेंद्र पेंडुरकर, चंद्रकांत निगडे व सुभाष पवार, सदस्य- रमेश गुजराथी, श्रीकृष्ण सातव, प्रा. डॉ. शिवाजीराव बिसले, नवाब पीरमहंमद व पांडुरंग कांबळे, विभागीय उपाध्यक्षपदी- वसंत सबनीस (औरंगाबाद), सदाशिव सोनवणे (नाशिक), धुरंधर मढवी (कोकण), दिलीप देशमुख (अमरावती) व सोयाम श्रावण (नागपूर).

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top