पोलिस असल्याचे भासवून गंठण लांबविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस असल्याचे भासवून गंठण लांबविले
पोलिस असल्याचे भासवून गंठण लांबविले

पोलिस असल्याचे भासवून गंठण लांबविले

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १२ : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील एका महिलेला पोलिस असल्याचे भासवून भर दुपारी १५ ग्रॅम वजनाचे ६० हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबविले. याबाबत सरस्वती संपत दरवडे (वय ५५, रा. कोंढापुरी) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांना पुणे-नगर महामार्गावर २४ वा मैल येथील एका हॉटेलजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याचे भासवून व फसवणूक करून मंगळवारी (ता. ११) दुपारच्या सुमारास गळ्यातील सोन्याचा गंठण लंपास केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top