
‘सकाळ’च्या स्नेहमेळाव्यास अलोट गर्दी
बारामती, ता. २५ : सकाळ बारामती विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी (ता. २४) आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास ‘सकाळ’वर प्रेम करणाऱ्या असंख्य मान्यवरांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. समाजाच्या सर्वच स्तरातील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली.
बारामती येथील ‘चिराग गार्डन’ येथे झालेल्या स्नेहमेळाव्यास माजी मंत्री दत्तात्रेय भरणे, हर्षवर्धन पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैशाली नागवडे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. ए. व्ही. प्रभुणे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘सकाळ’ पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस, निवासी संपादक रमेश डोईफोडे, कार्यकारी संपादक धनंजय बिजले, मुख्य उपसंपादक नीलेश शेंडे, जाहिरात सरव्यवस्थापक उमेश पिंगळे, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, वितरण व्यवस्थापक योगेश निगडे, बारामती कार्यालयाचे जाहिरात प्रतिनिधी दत्तात्रेय मारकड व रमेश शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
उपस्थित मान्यवर
प्रशासकीय
गणेश इंगळे, विजय पाटील, महेश रोकडे, अनिल बागल, सुनील महाडीक, हनुमंत मोरे, किरण अवचर, डॉ. मनोज खोमणे, डॉ. चंद्रकांत म्हस्के, किशोर भापकर, संजय येळे, सचिन जाधव, दादाराम गावडे, भाऊसाहेब निवृत्तीकर, पोपट कुंभार, सुभाष घुले, मयूर काळभोर, अजितकुमार जमदाडे, प्रदीप कुलकर्णी, किशोर ढोले, छगनराव घाडगे, यशपाल भाटिया, ऋषीकेश सोनवणे, राजेंद्र ठोंबरे, बाळासाहेब कोकणे, खंडू गायकवाड, विद्या वावगे, डॉ. महेश जगताप, प्रदीप जांबले, सतीश राऊत, दशरथ ढवळे, शिवाजी जगताप, जालिंदर गरड, विकास पुरी, अक्षय वानखेडे, प्रीतिश हजारे, दीपक सोनवणे, सतीश बोरावके, श्रीकांत जोगदंड, अक्षय शिंदे, बाळकृष्ण दळवी, किशोर घोरपडे, समाधान देशमुख, प्रकाश खंडागळे, बाळासाहेब जगताप, प्रशांत भोसले, रणजित हाडके, सचिन कदम, संतोष वावगे, दशरथ कोळेकर, बाळासाहेब सोनवलकर.
राजकीय व सामाजिक
बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, संदीप जगताप, किरण गुजर, सचिन सातव, प्रीतम पहाडे, देवेंद्र शिर्के, जयंत किकले, शिरीष कुलकर्णी, दत्तात्रेय येळे, संजय गाडेकर, प्रणिता खोमणे, इम्तियाज शिकीलकर, प्रभाकर जाधव, हनुमंत बनसोडे, विक्रम भोसले, केशव नगरे, ज्योती जाधव, राजेश देवकाते, अभिषेक देवकाते, बापूराव देवकाते, हनुमंत भापकर, विशाल जाधव, नीलेश इंगुले, संजय लालबिगे, शशिकांत नवले, राहुल मोरे, पोपट धवडे, रामभाऊ टुले, विकास खळदकर, संदीप खळदकर, आनंद कोंथबिरे, अमर ओव्हाळ, सचिन काळभोर, जीवन दरेकर, योगेश मदने, अप्पासाहेब पवार, रवी जाधव, शारदा खराडे, संजय गाडेकर, आबासाहेब निंबाळकर, महेंद्र काळे, हरिभाऊ जाधव, रामदास गाळे, विनोद नवले, दिलीप खैरे, माणिकराव दांगडे, अतुल बालगुडे, अमर धुमाळ, विजय गालिंदे, साधू बल्लाळ, सुनील शिंदे, राहुल बनकर, नितीन आटोळे, शरद ननवरे, पांडुरंग कचरे, श्रीनिवास कदम, वसंज जगताप, धनंजय लकडे, राजकुमार बनसोडे, संदीप मुलमुले, सुवर्णा तावरे, मदन काकडे, रविराज तावरे, विक्रम काकडे, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, विजया खटके, उत्तम सस्ते, सुनील सस्ते, शाकीर बागवान, तानाजी बांदल, अविनाश बांदल, जय पाटील, आदिनाथ पवार, अविनाश गोफणे, शिवाजी राऊत, संभाजी होळकर, गणेश शिंदे, सचिन बारवकर, पोपट पवार, अनिल काटे, ॲड. लक्ष्मण शिंगाडे, सुहास निंबाळकर, हेमंत निंबाळकर, ॲड. हेमंत गायकवाड, यशवंत कचरे, दत्तात्रेय काळे, नवनाथ गायकवाड, दशरथ राऊत, अस्लम मुलाणी, शौकत कोतवाल, प्रकाश चांदगुडे, ॲड. वसंत गावडे, दिलीप ढवाण पाटील, दीपक खरात, भाऊसाहेब सपकळ, अनिता गायकवाड, पोपट गावडे, राजेंद्र रायकर, कांतिलाल काळकुटे, नीलेश मदने, राहुल झारगड, पोपट खैरे, राजेंद्र जाधव, शिवाजी तावरे, सचिन बुधकर, सचिन बोगावत, प्रमोद किर्वे, किरण तावरे, स्वप्नील भागवत, सतीश काटे, दीपक मलगुंडे, आदित्य हिंगणे, धनंजय शिंदे, संपत बंडगर, दिनेश मारणे, नितीन जगताप, तानाजी देवकाते, बाबासाहेब चवरे, राजेंद्र ढवाण पाटील, अभिजित तांबिले, रूपचंद शेंडकर, फत्तेसिंग चव्हाण, अप्पा अहिवळे,
नितीनकुमार शेंडे, महारुद्र पाटील, देविदास भोंग, नितीन शिंदे, संतोष ढवाण, प्रमोद बोराडे, आबासाहेब केदार, नितीन खोमणे, दिलीप शिंदे, तन्वीर इनामदार, नवनाथ मलगुंडे, अविनाश सोलनकर, संभाजी जगदाळे, बाळासाहेब नगरे, राकेश सावंत, भानुदास हिंगणे, लालासाहेब मदने, विजय अहिवळे, कल्पना वाघमोडे, विनायक जाधव, तानाजी कर्चे, विराज पवार, दिगंबर फडतरे, दिलीप धोका, जयकुमार शिंदे, प्रकाश चव्हाण, जितेंद्र पवार, रणजित सोनवलकर, लक्ष्मण पवार, धनंजय राऊत, हनुमंत जाधव, संजय राऊत, अतुल जौंजाळ, दत्तात्रेय बुनगे, आबा हेगडे, राजू धारे, नीलेश दोभाडा, नीलेश गांधी, नंदकुमार रणवरे, शिवाजीराव खटकाळे, कृष्णदेव क्षीरसागर, अमोल गोडसे, बापूराव कदम, रामेश्वर माने, संजय शिंदे, सुरेश कापडी, मोहन भटीयानी, प्रशांत गिड्डे, मल्हारी घाडगे, हमीद आतार, सुरेश कापडी, नारायण कुलकर्णी, अब्बास नासिकवाला, चंद्रकांत सस्ते, रमेश खारतोडे, संपत बंडगर, रियाज शेख, संतोष सोनवणे, किरण रायसोनी, नामदेव कुदळे, दिनेश मारणे, धनंजय आटोळे, कृष्णा कुदळे, अप्पासाहेब मेंगावडे, पद्माकर गाडेकर, संतोष पवार, श्रीकांत साळुंखे, हनुमंत बनसुडे, नितीन बनसुडे, शरद काळे पाटील, संतोष पवार, यशवंत कचरे, भरतराजे भोसले, महेंद्र काळे, आजिनाथ पवार, रामदास काळे, जालिंदर गरड, दत्तात्रेय जाधव, यशवंत ओमासे, लक्ष्मण ओमासे, गिरीश वणवे.
वकील व डॉक्टर
राजेश उमप, सौरभ काकडे, नीलेश महाजन, सौरभ टकले, अविनाश झणझणे, पी. टी. गांधी, सचिन वाघ, बापूराव शिंगाडे, सतेज पवार, वैभव व्होरा, प्रीतम व्होरा, सतीश पवार, प्रदीप व्होरा, धनाजी सुरवरे, राजेंद्र मुथा, सौरभ मुथा, दीपक निंबाळकर, विजय कोकणे, आर. पी. राजे, रमेश कोकरे, श्यामसुंदर पोटरे, अमोल खानावरे, दिलीप सावंत, राहुल तावरे, संजय बेंद्रे, कैलास शहा, संदीप आटोळे, परेश नायगावकर, अमृत नेटके, अमृत इंदुले, विशाल सपाटे, युवराज परकाळे, राहुल घुले, तानाजी कारंडे, राजेंद्र सस्ते, अथर्व कोकणे, बाळकृष्ण दळवी, प्रेमकुमार भट्टड, अशोक शिंगाडे, उज्ज्वला कोठारी, धनश्री जाधव, शीतल झारगड, अशोक चव्हाण, राजकिरण शिंदे, हरिश तावरे, बी. वाय. पवार. श्याम क्षीरसागर, हेमंत नरुटे, नरेंद्र शहा, सुरेश कांबळे,
शैक्षणिक
नीलेश नलावडे, ज्ञानेश्वर मुटकुळे, रामदास झोळ, उत्तम फडतरे, संजय जाधव, शैलेंद्र मुकणे, सीताराम गोसावी, सतीश शिंदे, भारत खोमणे, राजेंद्र वाबळे, सूर्यकांत थोरात, आर. बी. देशमुख, प्रमोद शिंदे, बाबूराव मोरे, अविनाश वाघमारे, अनिल चाचर, रवींद्र कोकरे, ज्ञानेश्वर भापकर, देविदास वायदंडे, संजू जाधव, जगन्नाथ साळवे, जनार्दन शिंदे, अल्लाबक्ष शेख, अमोल कांबळे, रमेश मोरे, श्रीराम सावंत, लक्ष्मण ओमासे, गिरीश वणवे, राहुल लोंढे, शिवाजी तांबे, अमोल गोफणे, कुंडलिक घोळवे, प्रवीण बांदल, बाळासाहेब जगताप, कुलदीप पाटील, यशवंत ओमासे, अजित खोमणे, सतीश देवकाते, बाबासाहेब ढोबळे, सुरेश पटवर्धन, शेखर हुलगे, दत्तात्रेय कोंडलकर, आश्लेषा मुंगी, नानासाहेब गावडे, हरिश्र्चंद्र भोसले, महेश चौधरी, दीपक नलवडे, संजय भिसे, हरिश्र्चंद्र निकुळे, सुभाष काळे, पद्माकर गाडेकर, अशोक लोणकर, राजकुमार कदम, सरोजिनी उंडे, एस. पी. जोशी, आदिनाथ लोंढे, प्रणिति लोंढे, अण्णा भुजबळ, विराज येळे, लक्ष्मण जगताप, एस. पी. चव्हाण, लता चव्हाण, सदानंद करंदीकर, संदीप बावले, संतोष कदम, सलिम बागवान, आर. ए. धायगुडे, जावेद शेख, नितिन क्षीरसागर, एस. टी. कदम, ए. पी. रोटे, स्नेहा भोसले, कृष्णा कुदळे, पुंडलिक सोनवणे, निवृत्ती बोरावके, नागनाथ ठेंगल, अजय दरेकर, दत्तात्रेय जाधव, सतीश हेंद्रे, शरद मचाले, लक्ष्मण पवार, संजय सागडे, सुनील भोसले, संतोष गोडसे.
पत्रकारिता
राजेंद्र गलांडे, प्रशांत ननवरे, जितेंद्र जाधव, युवराज खोमणे, योगेश भोसले, वसंत मोरे, नवनाथ बोरकर, दीपक पडकर, दिगंबर पडकर, प्रशांत तुपे, गोविंद देशपांडे, प्रसाद तेरखेडकर, गोकुळ टांकसाळे, अप्पासाहेब मेगावडे, संतोष दहितुले, रियाज सय्यद, आसिफ खान, संतोष भोसले, ज्योत्स्ना खरात, महेश पवार, दीपक जाधव, सुदाम नेवसे, अमर वाघ, सूरज देवकाते, अविनाश घाटे, सतीश सांगळे, महेश तुपे, गजानन हगवणे, राजू जगदाळे, प्रशांत जाधव, हनुमंत माने, सोमनाथ धुमाळ, राजेंद्र जगदाळे, उमेश दुबे, राजेश वाघ.
‘सकाळ’चे बातमीदार
मिलिंद संगई, प्रफुल्ल भंडारी, संतोष आटोळे, संतोष शेंडकर, संगीता भापकर, जयराम सुपेकर, विजय मोरे, सोमनाथ भिले, समीर बनकर, चिंतामणी क्षीरसागर, कल्याण पाचांगणे, विनायक चांदगुडे, राजकुमार थोरात, मनोहर चांदणे, प्रशांत चवरे, आदम पठाण, दीपक शिंदे, सचिन लोंढे, श्रद्धा जोशी, किशोर कुदळे, योगेश कामठे, अमर परदेशी, अप्पासाहेब खेडकर, रमेश वत्रे, सावता नवले, संतोष काळे.
व्यावसायिक
नरेंद्र गुजराथी, संभाजी किर्वे, विजय झांबरे, नरेंद्र मोता, राजेंद्र खराडे, सुनील देशमुख, आदेश वडूजकर, शांतिलाल बागल, हरेश गुजराथी, स्मित गुजराथी, ओमप्रकाश राठी, चेतन दोशी खटावकर, सुरेश छाजेड, आनंद छाजेड, अक्षय छाजेड, सम्यक छाजेड, वालचंद कांकरिया, अनिल कोकरे, जयंत जगताप, शब्बीर बारामतीवाला, जितेंद्र गुजर, वैभव तावरे, सतीश येळे, सुभाष ताथेड, चंद्रकांत काळे, खंडू गायकवाड, नीलेश भिंगे, उदय कुलकर्णी, नितीन भंडारी, निखिल मुथा, चेतन मोहिते, दादासाहेब दराडे, राजेंद्र होले, दत्ता कुंभार, प्रमोद काकडे, माधव कोकरे, स्वप्नील मुथा, रामेश्वर माने, संजय शिंदे, किरण आळंदीकर, महेश ओसवाल, शरद भिंगे, अभय गादिया, महेश सोमाणी, राहुल एकाड, अजित उलगडे, प्रवीण आहुजा, अमोल पालकर, हनुमंत बोधले, सुनील लडकत, रमेश पंजाबी, सुरेश व्होरा, संतोष दुधाळ, रवींद्र पर्वत, आबाजी देवकाते, महेश महाडीक, प्रसाद झांबरे, किशोर कोठारी, राहुल वाघोलीकर, सतीश येळे, संतोष गायकवाड, अमीर सय्यद, बाहुबली सोनटक्के, हर्षवर्धन पाटील, विजय सावंत, दत्तात्रेय अनपट, मदन चव्हाण, सुधीर मखरे, नारायण वाघमोडे, तुळशीराम सावंत, शेखर कोठारी, राहुल पाटील, अतुल गोसावी, अरविंद गरगटे, महावीर वडूजकर, नितीन फरसोले, पार्श्वेंद्र फरसोले, हरिश कुंभरकर, धनंजय टाकळे, नवनाथ सस्ते, राजू दहारे, मंगेश गांधी, विकास काटे, चंद्रगुप्त वाघोलीकर, चंद्रवदन मुंबईकर, चिराग मुंबईकर, सुरेंद्र शहा, विशाल पारधे, गिरीश काळे, गिरीश कुलकर्णी, दिलीप मोरे, सुनील पाटील, नीलेश गांधी, सुकुमार कोठारी, प्रीतम आहुजा, शिवाजी क्षीरसागर,
वृत्तपत्र विक्रेते
विजय सणस, राजू हगवणे, प्रकाश शिंदे, प्रकाश उबाळे, श्याम राऊत, पांडुरंग हगवणे, सूरज चव्हाण, पप्पू घाडगे, मच्छिंद्र सायकर, बापू गायकवाड, सुनील वाघमारे, रमेश दुधाळ, फय्याज शेख, युवराज घुमटकर, लांडगे मामा, सचिन सणस, संतोष गायकवाड, प्रदीप तेरखेडकर, गंगाराम कामठे, रफिक बागवान, बाळासाहेब कुंभार, कचर शिंदे, दत्तात्रेय कुंभार, पोपट म्हेत्रे, साईराज हगवणे, अल्ताफ नबाब, रमेश शिंदे, प्रभाकर लांडगे, किशोर शिंदे, गणेश शिर्के.
महिला
ज्योती लडकत, भारती मुथा, हेमलता परकाळे, सुनीता शहा, दीपा महाडीक, निर्मला भोईटे, अनिता गायकवाड, अनिता तुपे, सुचित्रा गांधले, अंजली संगई, रजनी गायकवाड, चारुशिला शिंदे, संगीता शिरोळे, शुभांगी चौधर, राणी जगताप, मृदूल देशपांडे, लता ओसवाल, स्नेहा गाढवे, धनश्री गांधी,वंदना संघवी, कविता यादव, वीणा यादव, मनीषा मत्रे, शारदा बेलपत्रे, योजना देवळे, सीमा सोनवणे, संगीता काकडे, अनिता जाधव, सई झणझणे, नलिनी पवार, वैशाली जगताप, आशा मोरे, वर्षा देशमुख, सुनंदा पाठक, कमल माळशिकारे, माया एजगर, प्रीती बोरावके, मनीषा सांगळे, प्राजक्ता गांधी, आश्लेषा मुंगी, रेश्मा ढोबळे, संगीता पाटोळे, आरती तावरे, सारिका ढोले, प्रीती बोरावके, सुवर्णा तावरे, आरती तावरे, पूनम तावरे, धनश्री भरते, राणी देशमुख, स्वाती बाबर, सारिका जगताप, उज्वला सुतार, वंदना सातव, श्र्वेता जगताप, अर्चना सातव, तेजल पवार, ज्योती गाडे, लक्ष्मी कदम, ज्योती गाडे, माधुरी राऊत, ज्योती जाधव, रेहाना शेख, वैशाली जगताप, दराडेताई, आशा आटपाटकर, प्रभाताई ओव्हाळ, अनिता माने, अंजली वणवे, शारदा सोनवणे, जयश्री गवळी, मीरा काळे, ज्योती देशपांडे, वसुंधरा देशपांडे, दिव्या चवरे, आशा गाडेकर, शारदा दराडे, मृणाल आटोळे, संगीता कुलकर्णी, श्रावणी शिंदे, प्रभा ओहोळ, सारिका ढोले, रूपाली नलावडे, प्रमिला पानसरे, सुभाष दगडे, दीपाली गायकवाड, सुवर्णा गायकवाड, विद्या जाधव, रूपाली चाचर, सीमा गोसावी.
वाचक
सुमीत सावंत, आनंद कोंथबिरे, निर्मल रायसोनी, जगन्नाथ वाबळे, दिलीप त्रिवेदी, रवींद्र पांडकर, अजिंक्य यादव, संदीप देशपांडे, राहुल काळे, शेखर धायगुडे, प्रकाश भोसले, अधिराज भोसले, रोहित थिटे, हिमांशू शिंदे, सोहम शिंदे, डी. के. जंगम, आबासाहेब परकाळे, युवराज डाळ, रवींद्र जावेर, मधुकर होले, हरिभाऊ रासकर, श्रीनिवास कोकरे, अनिश उंडे, विकास पानसरे, शरद शिर्के, लोकेश सोनवणे, दत्तात्रेय राऊत, प्रदीप भागवत, नितीन भागवत, ज्योतिराम घाडगे, नागेश निलाखे, धनाजी राऊत, दादा चौधर, अमित कदम, संजित रणपिसे, उत्कर्ष भोकरे, अमोल बनकर, आकाश चिनके, ए. के. दोशी, युवराज सुधाकर, संतोष पवार, सैफ पठाण, हरिश्चंद्र घोरपडे, भूपेंद्र जाधव, दीपक कांबळे, मोहसीन शिकीलकर, बाळकृष्ण भापकर, प्रकाश उबाळे, अथर्व उबाळे, संतोष सवाणे, दिलीप उबाळे, नामदेव कुदळे, प्रकाश देवकाते, संजय लालबिगे, ज्ञानेश्वर गावडे, राजेंद्र देवकाते, संजीव जाधव, दिलीप तावरे, नवनाथ सस्ते, रवींद्र तावरे, संतोष जगताप, आजिनाथ गायकवाड, आनंद पाठक, अमोल सूर्यवंशी, अनिल बोरे, रियाज शेख, तुषार ओहोळ, दशरथ खामकर, डी. डी. जगताप, अनिल गायकवाड, अनुज गायकवाड, बंडू जगताप, जे. पी. जगताप, चंद्रकांत लोंढे, प्रमोद जलाटे, किसन राऊत, अथर्व दळवी, लोकेश सोनवणे, शौर्य दुधाळ, जय जगताप, कृष्णा कुंभार, विनोद जगताप, मंगेश मासाळ, रघुनाथ निकम, निकेतन उंडे, सार्थक दळवी, आयुष करळे, अमोल ओव्हाळ, राजेश कुंभार, अशोक जगताप, कृष्णा खडके, आनंदराव माळशिकारे, अजिंक्य मलगुंडे, प्रसन्नजित खोमणे, श्यामराव मोहिते, अभिषेक आटोळे, नानासाहेब साळवे, अविनाश जाधव, मदन खिलारे, विश्वास भोसले, तानाजी धोत्रे, आसिफ शेख, अरविंद लोंढे, प्रज्वल वाघ, ओंकार घुले, प्रणव चौधरी, घनशाम केळकर, संजय घोरपडे, अभिराज घोरपडे, प्रसन्न गाडे, मयूर चव्हाण, सुमीत सावंत, वैष्णव तावरे. संतोष कोंडे, अशोक कांबळे, प्रमोद जकाते, प्रमोद बुलबुले, राजेंद्र चव्हाण, केशव मेरवाडे, शरद काळेपाटील, राहुल पांढरपिसे, सुधीर आटोळे, घनशाम दराडे, जितेंद्र गुजर, श्रीकांत देवकाते, अमित डसगकर, विठ्ठल आटपाडकर, बापू काटकर, रामराजे घोरपडे.