थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी
थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी

थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी

sakal_logo
By

वडापुरी, ता. १३ : राज्यात वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली असून कपड्यांच्या दुकानात व रस्त्यावरील स्टॉल वरती उबदार कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे सध्या वयस्कर लोक व लहान बालकांना त्रास होत आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी सध्या ग्राहक स्वेटर, मपलेर, जर्किन, कानटोपी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.