उद्याचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्याचे कार्यक्रम
उद्याचे कार्यक्रम

उद्याचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ
- आमदार प्रणिती शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण- रॅली- सकाळी १० वाजता- लोहियानगर
- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार-ओबीसी मेळावा- सायंकाळी ४ वाजता- त्वष्टा कासार
- माजी केंद्रीय मंत्री शरद पवार : अल्पसंख्यांक मेळावा- सायंकाळी ४ वाजता सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ
: खेळाडूंशी चर्चा- सायंकाळी ५ वाजता, सी.के. गुप्ते हॉल, नारायण पेठ
: व्यापारी बांधवांचा मेळावा : सायंकाळी ७ वाजता, जयराज भवन, फुलवाला चौक, रविवार पेठ


भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची रॅली - दुपारी ४ वाजता - गंज पेठ
- व्यापारी मेळावा - चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रसाद लोढा - सायंकाळी ८ वाजता - अहिंसा भवन, सारसबाग


चिंचवड -
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आणि सभा - उत्कर्ष चौक ते शिवेंद्र लॉन्स रहाटणी - वेळ दुपारी ४. ३० वाजता
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बैठक. जुनी सांगवी. सकाळी ९ वाजता,
- कोपरा सभा. नवी सांगवी साई चौकातील मंगल कार्यालयात बैठक. सकाळी ९.३०.
- कोपरा सभा - रहाटणी - सकाळी १०.३० वाजता
- कोपरा सभा- चिंचवडगाव-केशवनगर सकाळी ११.३०
- बैठक - रावेत- दुपारी १२.३० वाजता
- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार नीलेश लंके यांची पुनावळे येथे सभा - सायंकाळी ६
- अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा. रावेत डी मार्ट. सायंकाळी ७ वाजता