कसबा निवडणुकीतील पराभवामुळेच घरपट्टी सवलत पुर्ववत - मोहन जोशी

कसबा निवडणुकीतील पराभवामुळेच घरपट्टी सवलत पुर्ववत - मोहन जोशी

पुणेकरांना यापूर्वी सुरु असलेली घरपट्टी सवलत भाजप महापालिकेत सत्तेत आल्यानंतर त्यांनी विविध कारणे काढून ही सवलत काढून घेतली होती. मात्र, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत फटका बसल्यामुळे भाजप जागा झाला असून त्यामुळे त्यांनी घरपट्टी सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मोहन जोशी, उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत लोकभावना पोचविल्या होत्या. त्यासाठी मनसेनेही अनेकदा आंदोलने करून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. मनसेच्या प्रयत्नांमुळेच करसवलत पूर्ववत झाली आहे.
- साईनाथ बाबर, पुणे शहराध्यक्ष, मनसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com