समर फेस्ट २०२३ उत्साहात

समर फेस्ट २०२३ उत्साहात

पुणे, ता. १२ : उन्हाळी सुटीनिमित्त विविध वयोगटांतील शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘समर फेस्ट २०२३’चे आयोजन करण्यात आले होते. सकाळ ‘एनआयई’च्या वतीने आणि येरवडा येथील क्रिएटी सिटी कॅम्पसच्या सहकार्याने हा फेस्ट पार पडला. या उपक्रमास विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंपासून पेन स्टँड आणि फ्रिज मॅग्नेट कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com