----------

----------

पालथ्या घड्यावर कितीही पाणी घातलं तरी घडा भरत नसतो. अधिकाऱ्यांच्या बाबतीतही दुर्दैवाने असंच म्हणावं लागेल. कितीही टीका करा, सूचना करा तरी ते आपल्या कामाची पद्धत बदलायला तयार नसतात. याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. शहराच्या विविध भागातील रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. यामुळे प्रवास करणाऱ्या पुणेकरांचे हाल होत आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वीची ही अवस्था. यासंबंधी आपले अनुभव किंवा सूचना सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com