शिवशाहीच्या अपघातात 
बचावले चाळीस प्रवासी

शिवशाहीच्या अपघातात बचावले चाळीस प्रवासी

पुणे, ता, २६ ः पुण्याहून भुसावळला जाणाऱ्या शिवशाहीचा दुभाजकाला धडकून अपघात झाला. यात सुमारे चाळीस प्रवासी होते. सुदैवाने यात प्रवासी जखमी झालेले नाही. मात्र, गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. ही जामनेर डेपोची गाडी होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवाजीनगर आगार व्यवस्थापकांनी पर्यायी शिवशाही गाडी उपलब्ध करून भुसावळसाठी रवाना करण्यात आली. येरवडा जवळ हा अपघात झाला आहे. एसटी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com