Pune Weather
Pune Weathersakal

Pune Weather : पुण्यात पहाटेचा गारठा कायम

पुण्यात सलग चौथा आठवडा पहाटे हवेत गारठा असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने मंगळवारी नोंदविले. पुण्यात शिवाजीनगर (१६.१) येथे नोंदले गेले. ‘एनडीए’मध्ये १४.४ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा घसरल्याची नोंदही करण्यात आली. शहरात पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण आहे.

पुणे : पुण्यात सलग चौथा आठवडा पहाटे हवेत गारठा असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने मंगळवारी नोंदविले. पुण्यात शिवाजीनगर (१६.१) येथे नोंदले गेले. ‘एनडीए’मध्ये १४.४ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा घसरल्याची नोंदही करण्यात आली. शहरात पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण आहे. त्यामुळे पहाटे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना कानटोपी घालावी लागत आहे. तर, सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागतो.

पुणे परिसरातील हवामान (अंश सेल्सिअसमध्ये)

भाग ........................ कमाल तापमान ............ किमान तापमान

शिवाजीनगर ............ ३५.८ ...........................१६.१

पाषाण ................... ३५.६ ...........................१७.१

लोहगाव .................. ३६.८ ........................... १९

मगरपट्टा .................. ३७.१ .......................... २२.५

चिंचवड ................... ३७.१ ...........................२१.४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com