NDA Staff Credit Society : एनडीए कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कोळी, उपाध्यक्षपदी उभे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सचिन कोळी व उपाध्यक्षपदी विश्वास उभे यांची निवड करण्यात आली.
Sachin Koli and Vishwas Ubhe
Sachin Koli and Vishwas UbheSakal

खडकवासला - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सचिन कोळी व उपाध्यक्षपदी विश्वास उभे यांची निवड करण्यात आली.

सहसरचिटणीसपदी दत्तात्रय कानगुडे, खजिनदारपदी वनिता पवार यांची निवड झाली, तर संचालक मंडळात सचिन हरगुडे, राहुल वांजळे, महादेव भोते, गोरख मोकाशी, सागर मोरे, विजय गदादे, शुभांगी राऊत, पांडुरंग नाटेकर, स्वप्नील डोंबाळे हे आहेत.

‘‘पदाधिकारी व संचालक मंडळाच्या मदतीने सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना, तसेच कर्मचारी सहकारी पतसंस्थेला प्रगतिपथावर आणण्याचा संकल्प आहे,’’ असे कोळी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com