अपघातामुळे महामार्गावर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

देहू - पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे कंटेनरचा ब्रेक नादुरुस्त झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुढील चारचाकी वाहनांना धडकला. त्यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथे महामार्गावर मालवाहतूक कंटेनरचा ब्रेक नादुरुस्त झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे इतर वाहनांना धडक दिली. त्यात चार वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाले आहे. कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Web Title: traffic jam on the highway due to the accident