Pune: पुण्यात धो धो…! पावसामुळे महत्त्वाच्या महामार्गावरील रस्त्याला भेग, मोठी वाहतूक कोंडी, दर्जा आणि बांधकामावर प्रश्न उपस्थित

Pune Rain News: पुण्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. यामुळे तारांबळ उडाली आहे. तर काही ठिकाणी होर्डींग्स कोसळले आहेत. तर महत्त्वाच्या महामार्गावरील रस्त्याला भेग पडल्याचे समोर आले आहे.
Road cracks due to rain
Road cracks due to rainESakal
Updated on

पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याखालची माती खचली. यामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेग पडल्याचे दिसून आले आहे. परिणामी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com