Pune Crime : नांदेड सिटीत पिस्तुलातून गोळी झाडून तरुणाने संपविले जीवन

नांदेड सिटी परिसरात २१ वर्षीय तरुणाने पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आली समोर.
Gun Shooting

Gun Shooting

sakal

Updated on

पुणे - नांदेड सिटी परिसरात २१ वर्षीय तरुणाने पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करत तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com