

Hubli Road Mishap Claims Lives of Baramati Couple; Children Battling for Life
Sakal
बारामती : देवदर्शनाहून परत येताना कर्नाटक राज्यातील हुबळीनजिक झालेल्या अपघातात बारामतीतील दांपत्यांचा दुर्देवी अंत झाला. या अपघातात त्यांच्या दोन्ही मुलांना मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.