Pune Accident: क्षणात होत्याचे नव्हते! नीरा-मोरगाव मार्गावर दोन बहिणींचा मृत्यू, ९ वर्षीय भाऊ मृत्यूशी झुंजतोय, भावंडांवर काळाचा घाला..

9-year-old brother critically injured in Baramati truck crash: धोंडे जेवणासाठी निघालेल्या तिघा भावंडांवर काळाचा घाला; भरधाव ट्रकच्या धडकेत दोन बहिणींचा जागीच मृत्यू, ९ वर्षीय भाऊ गंभीर जखमी
Pune Accident: क्षणात होत्याचे नव्हते! नीरा-मोरगाव मार्गावर दोन बहिणींचा मृत्यू, ९ वर्षीय भाऊ मृत्यूशी झुंजतोय, भावंडांवर काळाचा घाला..
Updated on

सोमेश्वरनगर/ वडगाव निंबाळकर : नीरा-मोरगाव राज्यमार्गावरील चौधरवाडी फाटा (ता. बारामती) येथे शनिवारी (ता. ६ ) सायंकाळी भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा पाच वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बारामती येथे उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com