
Pune Tourists Drown: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली इथं पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील पाच पर्यटक इथल्या समुद्रात बुडाल्याचं वृत्त आहे. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. हे पाचही जण पुण्यातील हडपसर भागातील रहिवासी आहेत.