Pune News: आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! स्ट्रॉबेरी लागवडीला मिळणार प्रोत्साहन; ४ कोटी १६ लाखांचा निधी मंजूर

Tribal Farmers Get 4 Crore Fund for Strawberry Cultivation: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसारख्या नगदी पिकातून उत्पन्नाचा नवा पर्याय; दिशा कृषी उन्नतीची उपक्रमातून ४ कोटी १६ लाखांचा निधी मंजूर
Tribal Farmers Get 4 Crore Fund for Strawberry Cultivation

Tribal Farmers Get 4 Crore Fund for Strawberry Cultivation

esakal

Updated on

घोडेगाव: पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील पारंपरिक शेतीला वाव देत आर्थिककृष्ट्‌या सक्षम करण्यासाठी स्ट्रॉबेरी लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 'दिशा कृषी उजातीची-२०२१' या उपक्रमांतर्गत जिल्हा नियोजन नावीन्यपूर्ण योजनेतून ४ कोटी १६ लाख ८९ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा थेट लाभ आंबेगाव, जुन्नर, खेड आणि मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com