आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Pune Tribal Students Protest: आंदोलकांच्या काही मागण्या पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे आणि तातडीच्या मागण्या शनिवारी निकाली काढल्या आहेत.
Minister Ashok Uike Meets Students

Minister Ashok Uike Meets Students

esakal

Updated on: 

Tribal students: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरु केलं होतं. १८ मागण्यांसाठी मागील १७ दिवसांपासून हे उपोषण सुरु होतं. राज्य सरकारचे प्रतिनिधी मागील चार दिवसांपासून आंदोलकांच्या भेटीसाठी येत होते. मात्र विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम होते. शेवटी शनिवारी रात्री आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com