पुण्यात काल रात्री बर्निंग ट्रकचा थरार अनुभवायला मिळाला. मुंबई- बंगळुरु महामार्गावरील वारजे येथे रात्री चालत्या कंटेनरने पेट घेतला. यामध्ये ट्रक ड्रायव्हर केबिन जळून खाक झाली. प्रसंगावधान दाखवल्याने ड्रायव्हर अद्याप सुरक्षित आहे. (Pune Burning Truck)
ट्रकचं इंजिन गरम झाल्याने आग लागल्याची प्रथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाने वेळेत आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळलीय. काल रात्री साडे अकरा वाजता चांदणी चौकाच्या दिशेने जाताना ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. (Pune Accident News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.