तुकाराम मुंढेंचा पुण्यातील बड्या हॉटेल्सना दणका, मथुरा प्युअर व्हेज बंद ठेवण्याचे आदेश; ७ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Tukaram Mundhe Cracks Down on Pune Hotels अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यात सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत पुण्यात हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाकडून धाडी टाकण्यात आल्या.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

Esakal

Updated on

अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात हॉटेल्स, खाद्यपदार्थ बनवणारी दुकानांवर छापे टाकले जात आहेत. पुण्यातही एफडीएकडून प्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. मथुरा प्युअर व्हेज हे हॉटेल बंद करण्याचे आदेश दिलेत. तर ७ हॉटेल्सचे परवानेही निलंबित केले आहेत. अन्न पदार्थांचे नमुने तपासासाठी घेण्यात आले असून अहवाल येईपर्यंत हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com