आंबेगावातील विद्यार्थी चमकले...बारावीचा निकाल ९६.५२ टक्के

results
results

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील २३ कनिष्ठ महाविद्यालयांचा इयत्ता बारावीचा एकूण निकाल ९६.५२ टक्के लागला. दोन हजार ६४९ पैकी दोन हजार ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण १५ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

काॅलेजचे नाव व निकालाची टक्केवारी : श्री भैरवनाथ ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अवसरी खुर्द विज्ञान (१०० टक्के). हुतात्मा बाबू गेनू ज्युनिअर कॉलेज म्हाळुंगे पडवळ विज्ञान (१०० टक्के). श्री पंढरीनाथ विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज पोखरी कला (१०० टक्के) व वाणिज्य (१०० टक्के). शासकीय आश्रमशाळा गोहे बुद्रुक विज्ञान (१०० टक्के) व कला (१०० टक्के). विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक विज्ञान (१०० टक्के). अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर विज्ञान (१०० टक्के), कला (९०.४७ टक्के) व वाणिज्य (९९.५३ टक्के). महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज मंचर विज्ञान (१०० टक्के) व वाणिज्य (९७.५३ टक्के). जनता विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेज घोडेगाव विज्ञान (१०० टक्के), कला (९०.५२ टक्के) व वाणिज्य (९७.२९ टक्के). श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज धामणी विज्ञान (९७.५६ टक्के). श्री भैरवनाथ विद्याधाम आंबेगाव कला (८३.३३ टक्के) व वाणिज्य (८८.८८ टक्के). नरसिंह ज्युनिअर कॉलेज रांजणी वाणिज्य (९८.५० टक्के). श्री. टी. एस. बोऱ्हाडे ज्युनिअर कॉलेज शिनोली विज्ञान (१०० टक्के) व कला (९७.४५ टक्के). पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय निरगुडसर कला (७३.०७ टक्के). श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी कला (८० टक्के). श्रीमान निवृत्तीशेठ दाजी पवळे पेठ विज्ञान (१०० टक्के), कला (९२.६८ टक्के) व वाणिज्य (९८.४६ टक्के). श्री भैरवनाथ ज्युनिअर कॉलेज शिंगवे विज्ञान (९८.३० टक्के). कमलजादेवी विद्यालय कळंब कला (८८ टक्के). संगमेश्वर व बाबुराव गेणुजी ढोबळे कनिष्ठ महाविद्यालय पारगाव शिंगवे विज्ञान (१०० टक्के), कला (९७.९५ टक्के) व वाणिज्य (९९.२७ टक्के). शिवशंकर विद्यालय तळेघर कला (९२.८५ टक्के). डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज आंबेगाव विज्ञान (९८.४६ टक्के) व वाणिज्य (१०० टक्के). दत्तात्रेय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव साखर कारखाना विज्ञान (१०० टक्के). वाणिज्य (९८.३६ टक्के), जनता विद्या मंदिर घोडेगाव व्यवसायिक अभ्यासक्रम (८६.५३ टक्के). श्री भैरवनाथ माध्यमिक तांत्रिक आणि किमान कौशल्य व्यवसायिक अभ्यासक्रम (८७.२७ टक्के). 
 
Edited By : Nilesh J shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com