Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

Draw full salary and run private practice: महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील काही वरिष्ठ डॉक्टरांकडून केवळ दोन तास सेवा देत पूर्णवेळ पगार उचलल्याने कमला नेहरू रुग्णालयातील उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवा विस्कळीत, प्रशासन मात्र कारवाईत कुचराई करत असल्याची टीका
Two-Hour Duty, Monthly Salary’: Controversy Erupts at Atal Bihari Medical College

Two-Hour Duty, Monthly Salary’: Controversy Erupts at Atal Bihari Medical College

sakal

Updated on

पुणे : महापालिकेच्‍या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नियमित वेळेपेक्षा केवळ दोन तास सेवा देऊन पूर्ण वेतन घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्‍न असलेल्‍या कमला नेहरू रुग्‍णालयातील रुग्‍णसेवांवर परिणाम झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com