Pune Accident: भीषण अपघात! टायर फूटून क्रुझर ट्रकवर आदळली, तीन कामगारांचा मृत्यू, पुणे-सोलापूर महामार्गावर थरारक घटना..

fatal road accident workers Death pune solapur highway : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, तीन कामगारांचा मृत्यू
Tragic Collision After Tyre Burst Claims 3 Lives on Pune-Solapur Road

Tragic Collision After Tyre Burst Claims 3 Lives on Pune-Solapur Road

sakal

Updated on

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. क्रुझर जीपचा टायर अचानक फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून ती समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात घडला. या अपघातातील मृत तिघेही लोणी देवकर एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com