Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Domestic Violence Case : शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबीयांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनेने कौटुंबिक छळाचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे.
Vinayak Raut thane Domestic Violence Case

Vinayak Raut thane Domestic Violence Case

esakal

Updated on

Shiv Sena UBT Uddhav Thackeray : शिवसेना (ठाकरे गट)चे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे पुत्र तथा माजी नगरसेवक गितेश राऊत आणि अन्य दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक हिंसाचार तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला. ही तक्रार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दिली असून, गेल्या आठ वर्षांपासून शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com