
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis
ESakal
उद्धव ठाकरे यांनी पुण्यात आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, तुमच्यासारख्या माता-भगिनी ज्यांचा कुणी वाली नाही आहे. आपल्याकडे तुम्ही जो उल्लेख केला की, सगळे गडगंज संपत्ती लुटून परदेशात पळून गेले. पण हे कुठे पळणार? शेतकरी आत्महत्या करत आहेत. तो कुठे पळणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.