
Uddhav Thackeray Pune Speech
ESakal
शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सौगात ए मोदीवरून त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. सौगात ए नेहरु तुम्ही कधी ऐकले आहे का? भाजपने केलं तर प्रेम आणि आम्ही केलं तर लव्ह जिहाद कसं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.