
Pune Unempolyment News : देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे, याचं भीषण वास्तव दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील एका आयटी कंपनीच्या मुलाखतीदरम्यानचा असल्याचा दावा केला जात आहे. एका आयटी कंपनीने थेट मुलाखती ठेवली होत्या. यावेळी इच्छूक उमेदवारांनी मुलाखतीसाठी रांगा लावल्या, तब्बलल एक किलोमीटर पर्यंत ही रांग रागल्याचे व्हिडिओत दिसते.