Pune News : ‘पुलं’च्या नावे विद्यापीठात अध्यासन; चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ग्लोबल पुलोत्सवाचे उद्‍घाटन

Savitribai Phule University : ‘पु. ल. देशपांडे यांचे स्मारक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ‘ग्लोबल पुलोत्सव’मध्ये ही घोषणा करण्यात आली.
Pune News
Pune Newssakal
Updated on

पुणे : ‘पु. ल. देशपांडे यांचे शाश्वत स्मारक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या नावे अध्यासन सुरू करावे,’ अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी केली. त्यावर ‘‘कार्यक्रमापूर्वीच माझी याबाबत चर्चा झाली होती. लवकरच हे अध्यासन सुरू होईल,’ अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com