Pune Jalvyavastha: ऐतिहासिक जलसमृद्धीत शहरीकरणाचा ‘गाळ’; पुण्याच्या नैसर्गिक जलस्रोतांचा उलगडला रंजक इतिहास

History of Pune's natural water sources: पेशवेकालीन दूरदृष्टी, सह्याद्रीची देणगी आणि विहिरी-हौदांच्या जाळ्यामुळे पुणे कधीकाळी देशातील सर्वाधिक शुद्ध, नियोजनबद्ध जलव्यवस्थेचे शहर; आज अतिक्रमण, शहरीकरण व प्रशासनाच्या निष्क्रियतेने हा वारसा धोक्यात
Pune's Natural Water Sources Fade Amid Rapid Urbanisation

Pune's Natural Water Sources Fade Amid Rapid Urbanisation

sakal

Updated on

-मीनाक्षी गुरव

पुणे: एकेकाळी जलसमृद्धीचा वारसा लाभलेल्या पुण्याची नैसर्गिक जलव्यवस्था आज वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. शहरातील ओढे, नाले, विहिरी आणि पारंपरिक जलस्रोत हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com