Pune Crime: 'उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई'; ४१ वाहने जप्त, १० सायलेंसर नष्ट

Uruli Kanchan Police Take Strict Action: नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकली, वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) व इतर आवश्यक कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांवर तसेच सायलेंसरमध्ये अत्याधिक आवाज करणाऱ्या 'बुलेट' मोटरसायकलीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे.
MLA Dr. Babasaheb Deshmukh inspecting the site for Maharashtra’s first solar-powered data center in Sangola MIDC.

MLA Dr. Babasaheb Deshmukh inspecting the site for Maharashtra’s first solar-powered data center in Sangola MIDC.

Sakal

Updated on

-सुवर्णा कांचन

उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल ४१ वाहने जप्त करण्यात आली. बंधित वाहन चालकांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com