Vaishnavi Hagawane: माझी मुलगी गेली आणि दुसऱ्या दिवशी सासरे मटण खातात...; वैष्णवीच्या वडिलांनी केली मोक्का कारवाईची मागणी

Vaishnavi Hagawane Update: वैष्णवी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पती, सासू आणि मेहुणीला अटक केली आहे. तर सासरे आणि दिरालाही आता अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या कुटुंबियांनी पुणे बार असोसिएशनला पत्र लिहिले.
Vaishnavi father Anil Kaspate
Vaishnavi father Anil KaspateESakal
Updated on

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या तिघांवर वैष्णवीला हुंड्यासाठी त्रास देण्याचा आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. यावर आता वैष्णवी वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com