

Vaishnavi Hagavane Death
Esakal
सागर आव्हाड, पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सुशील हगवणे, लता हगवणे आणि नीलेश चव्हाण या तिघांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांनी तिन्ही आरोपींची स्वतंत्र भूमिका, उपलब्ध पुरावे आणि तपासाची स्थिती विचारात घेऊन हा निर्णय दिला. मात्र, जामीन मंजूर झाला म्हणजे आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, असा त्याचा अर्थ नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.