पुणे - वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांची गुरुवारी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वैष्णवी यांना सासरच्या मंडळींकडून झालेल्या त्रासाबाबत त्यांच्या मैत्रिणी आणि नातेवार्इक यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.