
Vaishnavi Hagvane: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक नवी अपडेट आहे. त्यानुसार, वैष्णवीचं ९ महिन्यांचं बाळ तिच्या आई-वडिलांकडं सोपवण्यात येणार आहे. याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे हे बाळ घेऊन राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्या वैष्णवीचे आई-वडिल म्हणजेच कसपटे कुटुंबाकडं घेऊन जाणार आहेत.