Vaishnavi Hagwane Case: लेक गेली पण नातवासाठी धडपड.. ! कर्वेनगरात 'यांच्या' कडे होते वैष्णवीचे बाळ, आजी-आजोबांना मिळणार ताबा

Vaishnavi Hagwane's suicide case in Pune shocks Maharashtra: वैष्णवीच्या आत्महत्येनंतर १० महिन्यांचा मुलगा माहेरच्यांना सुपूर्द; तीन आरोपी अटक, दोन फरार
Vaishnavi Hagwane suicide case
Vaishnavi Hagwane suicide case esakal
Updated on

पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुण विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचा १० महिन्यांचा मुलगा गायब झाल्याचा प्रश्न उपस्थित झाला होता, परंतु आता तो राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे असल्याचे समोर आले आहे. आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बाळाचा ताबा वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या प्रकरणात हगवणे कुटुंबातील तीन आरोपींना अटक झाली असून, दोन आरोपी फरार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com