मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नातवाला संपवलं, आजोबा बंडू आंदेकरसह ११ जणांवर गुन्हा दाखल

Andekar vs Komkar Gangwar : वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या करण्यात आलीय. आयुष कोमकर हा वनराज आंदेकर यांचा भाचाच होता. या प्रकरणी बंडू आंदेकरसह ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Bandu Andekar and 10 Others Booked in Pune Gangwar Case

Bandu Andekar and 10 Others Booked in Pune Gangwar Case

Esakal

Updated on

पुण्यात ऐन गणेशोत्सवात टोळीयुद्धाचा भडका उडाला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या करण्यात आलीय. आयुष कोमकर हा वनराज आंदेकर यांचा भाचाच होता. या प्रकरणी आता वनराज आंदेकरचे वडील बंडू आंदेकर याच्यासह इथरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरने स्वत:च्या नातवालाच संपवलं. टोळीयुद्धाची धग थेट कुटुंबातच पोहोचल्याचं यातून दिसून येतंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com