Pune News : पुण्यात खळबळ ! ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याचा आरोप

Vasant More : २५ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेत पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे.लहाडे हे ७२ वर्षीय ठेकेदार असून वक्तव्यामुळे बदनामी व मानसिक त्रास झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
Pune News : पुण्यात खळबळ ! ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याचा आरोप
Updated on

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांच्यावर वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पत्रकार परिषदेत विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत त्यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com