पुण्यात वाहन जाळपोळ : पाच दुचाकी जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे : गंज पेठेतील लहुजी वस्ताद तालीमजवळच्या नाल्यानजीक गुरुवारी(ता. 13) पहाटे 3 वाजता अज्ञात व्यक्तिंनी आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत 5 दुचाकी जळून खाक झाल्या.

पुणे : गंज पेठेतील लहुजी वस्ताद तालीमजवळच्या नाल्यानजीक गुरुवारी(ता. 13) पहाटे 3 वाजता अज्ञात व्यक्तिंनी आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत 5 दुचाकी जळून खाक झाल्या.

आपापसातील वादातुन हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाच्या जवानानी ही आग तातडीने आटोक्यात आणली. शहराच्या उपनगरामध्ये गाड्याना आग लावण्याचा प्रकार आता शहराच्या मध्यवस्तीत घडु लागला आहे.

Web Title: vehicle burns in Pune: Five bikes burn down

टॅग्स