Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

पुणे शहरातील ज्येष्ठ उद्योजक, सामाजिक भान जपणारे उद्योगपती आणि रांका ज्वेलर्सचे ओमप्रकाश रांका यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.
Omprakash Ranka

Omprakash Ranka

sakal

Updated on

पुणे - शहरातील ज्येष्ठ उद्योजक, सामाजिक भान जपणारे उद्योगपती आणि रांका ज्वेलर्सचे ओमप्रकाश रांका यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा, दोन मुली, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com