
Pune-Nashik Highway Traffic
ESakal
नाशिक : दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली असून त्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यासाठी तसेच सुट्टी आणि विकेंडनिमित्त अनेकजण आपल्या मित्र परिवारासोबत बाहेरगावी फिरण्यासाठी गेले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांसह चालकांचे अतोनात हाल होत असल्याचे समोर आले आहे.