

Who Is Santosh Chavan?
santosh chavan
गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना गुरुवारी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली असून, बापट यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.