Supriya Sule on Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’

Vidyanand Bapat News : विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. ‘ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’ म्हणत आरोपींवर कारवाईची मागणी केली.
Supriya Sule on Vidyanand Bapat pune news

Supriya Sule on Vidyanand Bapat pune news

esakal

Updated on

Vidyanand Bapat Attack : पुण्यात गणेशोत्सव आणि सार्वजनिक सणांमध्ये डीजे तसेच लाऊडस्पीकरच्या दणदणाटाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com