विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

Vidyanand Bapat Uday Samant डीजे विरोधात भूमिका मांडल्यानं चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांचा एक २२ वर्षांपूर्वीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. उदय सामंत यांच्या हस्ते विद्यानंद बापट यांचा सत्कार करण्यात आला होता.
Vidyanand Bapat Uday Samant

Vidyanand Bapat Uday Samant

Esakal

Updated on

गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि डॉल्बीच्या वापराविरोधातील भूमिकेमुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आहेत. पुण्यात त्यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांच्यावर हल्लाही झाला होता. त्यांच्या मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळेही त्यांची चर्चा झाली. यातच आता तब्बल २२ वर्षांपूर्वीचा गुणवंत विद्यार्थी म्हणून झालेला त्यांचा सत्कार आणि त्याचा जुना फोटो पुन्हा समोर आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील गोळप पंचशीलनगर येथे २००४ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com