
राजेश कणसे
आळेफाटा : विघ्नहर सहकारी कारखान्याच्या सन २४/२५ ऊसाचे गाळप सुरू होऊन ४५ दिवस झाले आहे परंतु कारखान्यांनी पहिली उचल अद्याप दिलेली नसुन ती त्वरीत ३५०० रुपये प्रमाणे द्यावीत तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विघ्नहर कारखाना निवडणुका शेतकरी संघटना स्वबाळावर लढणार असल्याचे पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे संघटक अंबादास हांडे यांनी वडगाव कांदळी या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.