
Vighnahar Sugar Factory scam exposed; six booked for ₹60 lakh embezzlement.
जुन्नर: ऊस तोडणीसाठी मजूर उपलब्ध करून देतो तसेच तोडणी व वाहतूक करून देतो. असे सांगून सहा जणांनी संगनमताने येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या सुमारे ६० लाख ९० हजार ४०० रुपये रकमेचा अपहार केल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.