Pune Crime : येरवडा कारागृहात कैद्याला खिळ्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

येरवडा कारागृहातील बराकीत झोपण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादातून रविवारी (ता. ७) रात्री दोघांनी एका कैद्याला खिळ्याने मारहाण केली.
yerawada jail

yerawada jail

sakal

Updated on

पुणे - येरवडा कारागृहातील बराकीत झोपण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादातून रविवारी (ता. ७) रात्री दोघांनी एका कैद्याला खिळ्याने मारहाण केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com