
पुणे - मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे बारकाईने लक्ष आहे. ते दर दोन आठवड्यांनी पुण्यात येतात. पुणे हे धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक शहर असून त्याचबरोबर येथील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी व करदात्यांच्या सोयीसाठी एकवेळ कर भरणा प्रणाली (वन टाइम टॅक्स) लागू करण्याबाबत विचार करण्यात येईल. मी पुणे पायाभूत सुविधा समितीचा सदस्य आहे.