

Maharashtra Voter List Update 2026 Excluded Voters Can Apply for Name Registration Before November 30 Deadline
sakal
पुणे: अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार घोषित करण्यात आलेल्या मतदारांना अंतिम यादीत स्थान मिळावे, यासाठी पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील २८ लाख ६८ हजार २२३ मतदारांना अर्ज क्रमांक सहा भरून पुन्हा मतदार यादीत समाविष्ट होता येणार आहे.