Sakal Swasthyam : ज्येष्ठांसाठी वॉकेथॉनचे रविवारी आयोजन.....‘सकाळ’तर्फे आयोजित ‘वॉक फॉर स्वास्थ्यम्’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Walk for Swasthyam : पुण्यातील कर्वेनगरमधील पंडित फार्म येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वॉक फॉर स्वास्थ्यम्’ वॉकेथॉन आयोजित करण्यात आली आहे.
sakal swasthyam
sakal swasthyam sakal
Updated on

पुणे : ज्येष्ठ नागरिकांच्या आनंददायी व निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ज्येष्ठांमधील उत्साह, चैतन्य आणि स्फूर्ती द्विगुणित करण्यासाठी वय वर्षे ५५ आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुण्यातील कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे रविवारी (ता. १ डिसेंबर) ‘वॉक फॉर स्वास्थ्यम्’ ही नि:शुल्क वॉकेथॉन आयोजित केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com